1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
  4. आयफोन 7 चं होम बटण आता टच सेन्सेटिव्ह

आयफोन 7 चं होम बटण आता टच सेन्सेटिव्ह

आयफोनचे फीचर्स लीक झाल्यानंतर आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. 
 
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आता आयफोन 7 चं क्लिकेबल होम बटण आता हद्दपार होणार असून त्याऐवजी टच बटण येणार आहे. आयफोन तब्बल 256GB रॅमसह येणार अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती, त्यानंतर आयफोनप्रेमींची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. 
 
आयफोन आता नव्या रुपात येत असल्याच्या माहितीमुळे आयफोनच्या चाहत्यांची उत्सुकता अजूनच चांगली आहे. दरम्यान टच बटण असणारा हा फोन कसा असेल याविषयी सर्वाना उत्सुकता लागली आहे. 
पुढील लेख
धोनीने पाकिस्तानी मॉडलचे मन जिंकले, पाक खेळाडूंनी भागवले...