रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (23:04 IST)

पुण्यात मेणबत्ती कारखान्याला भीषण आग लागली

fire
पुण्यातील धायरीत मेणबत्ती कारखान्याला भीषण आग लागल्याचं वृत्त मिळालं आहे. या भीषण अग्निकांडात  कारखान्यातील मालाचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरु आहे.
सदर घटना पुण्यातील धायरी परिसरात घडली आहे. या आगीमुळे कारखान्याचे प्रचंड नुकसान झाले आहे आग लागतातच वेगाने आग संपूर्ण परिसरात पसरली. आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  
 
Edited By - Priya Dixit