Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू

Updated: शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:57 IST)
 
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोव्हिड १९ साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणं आवश्यक असणार आहे.
 
याशिवाय वर्गात तसंच स्टाफरुममधील बैठकव्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार ठेवावी लागणार आहे. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावासहित बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभागाला सादर करणं बंधनकारक आहे.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप, भारत ३९ पदके जिंकला; पंतप्रधान मोदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले

LIVE: महाराष्ट्राला केंद्राकडून ७,०२२ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मिळाली

महागाईचा फटका! दैनंदिन वापराच्या वस्तू महाग होऊ शकतात; कंपन्यांकडून दरवाढीची तयारी

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृज भूषण शरण सिंग यांची निर्दोष मुक्तता

गर्लफ्रेंडचे 'पीरियड ब्लड' फ्रीझरमध्ये ठेवतो हा करोडपती व्यक्ती; कारण सांगताना स्वतःच केला धक्कादायक खुलासा!

पुढील लेख
Show comments