रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (23:38 IST)

Mumbai-Pune Expressway: मुंबई -पुणे महामार्गावर 9 वाहने एकमेकांना धडकून अपघात

accident
मुंबई -पुणे एक्सप्रेसवर आज 9 वाहने एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
खोपोली जवळ बोरघाटात 9 वाहने एकमेकांना धडकली. या मध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन अनेकदा अपघात घडतात .खोपोली जवळ बोरघाटात झालेल्या मुंबई लेनवर ब्रेक फेल होऊन ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकने एसटी बस सह 7 कारांना जोरदार धडक दिली.वाहनांचा धडकेत ट्रक, एसटी बस, आणि 7 कार एकमेकांना धडकल्या. हा अपघात एवढा भीषण होता की या मध्ये वाहनांचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणती ही जीवित हानी झाली नाही. या अपघातात वाहतूकची बऱ्याच वेळा कोंडी झाली.