संबंधित माहिती
- पुण्यात आणखी २० सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांची पडली भर
- महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून लवकरच क्षेत्रीय कार्यालयाची एकत्रित विभागणी करुन तीन परिमंडल स्थापन
- पुणेकरांनो ऐका, 'या' ठिकाणी होणार सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे (मायक्रो कंटेंमेंट झोन)
- पुणे महानगरपालिका मुख्यालयातील 45 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज
- 'हसऱ्या चेहऱ्याचा व्हेल मासा'
पुणे शहरात नवे 40 कंटेन्मेंट झोन
महापालिकेकडून शहरात 40 सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक कंटेन्मेंट झोन औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. शहरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. याठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याठिकाणी फलक आणि आवश्यकतेनुसार बॅरिकेटस लावण्यात येत आहे.
औंध-बाणेर 10
कोंढवा-येवलेवाडी 09
ढोले पाटील 06
कोथरुड बावधन 05
वानवडी 03
बिबवेवाडी 03
धनकवडी-सहकारनगर 03
सिंहगड रस्ता 01
