मागच्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या तपमानात वाढ झाली आहे. पुण्यात 2014 ते 2024 या दहा वर्षांमध्ये फक्त सात वेळा किमान तपमानानाने 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उसळी मारली आहे. यात या दशकातील फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक किमान तपमान 20...