गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

मटर उडीद

साहित्य : 1 कप उडीदची डाळ, 1 कप मटर, 1 लहान चमचा आल्याची पेस्ट, 1/2 लहान चमचा ‍तिखट, 1/2 लहान चमचा गरम मसाला, 1/4 लहान चमचा हिंग पूड, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे सरसोचे तेल. 
 
कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिरं हिंग घालावे, डाळ व मटर घालून परतावे. तिखट, गरम मसाला व मीठ घालावे. पाणी घालून 2 शिटी द्यावे. पूरी किंवा परोठे सोबत सर्व्ह करावे.