सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

टोमॅटो पुर्‍या

टोमॅटो  कणीक
ND
साहित्य : टोमॅटो, कणीक, चण्याचे पीठ, ओल्या मिरच्या किंवा लाल तिखट, ओवा, मीठ, कोथिंबीर, जिरे, हिंग

कृती : टोमॅटोचा रस काढून घ्यावा. त्यात भिजेल एवढी कणीक व कणकेच्या पाव हिस्सा चण्याचे पीठ घालावे. तसेच चवीप्रमाणे लाल तिखट किंवा ओल्या मिरच्या, ओवा, जिरे, कोथिंबीर व चवीप्रमाणे मीठ हे सर्व जिन्न्स एकत्र वाटून तो वाटलेला गोळा त्यात घालावा. तेलाचे मोहन घालून, सर्व एकत्र मळून, घट्ट गोळा तयार करावा. नंतर तेलावर पुर्‍या लाटून त्या तेलात तळाव्यात.