सर्वप्रथम फ्राइंग पॅनमध्ये तेल घालून त्यात पास्ता आणि सर्व मसाले घालून एकजीव करावे. त्यात उकडलेले चणे, बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची घालावी. दही, सुंठ व चटणी घालून पास्ता चाट सर्व्ह करावे.