रक्षाबंधन हा सण सोमवार, 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरा होत आहे. यावेळीही रक्षाबंधनाला भद्राची सावली असेल. ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधली जात नाही. अशात भद्रा कालावधी किती काळ टिकेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा कालावधी सकाळी 09:51 पासून सुरू होईल आणि दुपारी 01:30 पर्यंत असेल. या काळात राखी बांधता...