सूत्र हे प्रेमाचे आहे, लक्ष्यात ठेव नेहमी
शुक्रवार,ऑगस्ट 12, 2022
Narali Purnima 2022 या दिवशी नारळापासून गोड पदार्थ तयार केला जातो, जो नातेवाईक, मित्र आणि कुटुंबासह खाल्ला जातो. या दिवशी नारळ हे मुख्य अन्न मानले जाते आणि मच्छीमार त्यापासून बनवलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांचे सेवन करतात. तसेच गायन आणि नृत्य हे या ...
रक्षाबंधनाचा सण हा श्रावणातील पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या बंधनाला प्रेमाच्या धाग्यात बांधतो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून आपल्या संरक्षणाचे बंधन बांधते. त्यालाच आपण राखी असे म्हणतो. राखीचा अर्थ ...
असावं हे बंधन खऱ्या प्रेमाचे,
एकमेकां विषयी च्या कळकळीचे,
नको असूया असावं प्रेमच ओतप्रोत,
एकाच बागेतील फुलं आपण आहोत,
आठवावं फक्त बालपण सदैव आपण,
निरागसते नी साजरा करत होतो सण,
Raksha bandhan 2022 श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट 2022 गुरुवारी पाळावी की नाही? या विषयावर ज्योतिषशास्त्रानुसार काय बरोबर आहे ते जाणून घ्या-
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो, फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम दर्शवतं. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. याला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात, तर ...
फूलों का तारों का सबका कहना है... हे हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायले आहे. हे आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केले आहे आणि आनंद बक्षी यांनी लिहिले आहे. देव आनंद, मुमताज आणि झीनत अमान ...
रक्षाबंधन 2022 शुभ मुहूर्त
11 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजे नंतर राखी बांधता येईल.
जर तुम्ही 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करत असाल तर सकाळी 07:05 च्या आधी भावाच्या मनगटावर राखी बांधा.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधनाचा सण 22 ऑगस्ट 2021, रविवारी साजरा केला जाईल. जाणून घ्या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या अशा 20 गोष्टी आहेत ज्या चुकुन करु नये-
बायको - आज संध्याकाळी येताना जरा राख्या घेत या.
नवरा - तुझ्या भावासाठी मी का आणू?
बायको - माझ्या भावासाठी नाही, त्या माझ्या तीनही मैत्रीणी येत आहेत त्या तुला राखी बांधणार...
नवरा तेव्हापासून गायब आहे.
पुराणात भद्राबद्दल एक कथा आहे. या मते भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. असे मानले जाते की राक्षसांना मारण्यासाठी भद्रा गर्दभ (गाढव) चे मुख आणि लांब शेपूट आणि 3 पाययुक्त उत्पन्न झाली.
मेष राशीच्या भावाला मालपुआ खाऊ घाला आणि लाल दोर्याची राखी बांधा.
वृषभ राशीच्या भावाला दुधापासून बनवलेली मिठाई खाऊ घाला आणि पांढर्या रेशमी दोर्याची राखी बांधा.
मिथुन राशीच्या भावाला बेसनाची मिठाई खाऊ घाला आणि हिरव्या रंगाची राखी बांधा.
1) कुंकु - बहीण भावाला कुंकु लावते जे सूर्य ग्रहाशी भेटतं आणि प्रार्थना करते की भावला येणाऱ्या वर्षात सर्व प्रकारची कीर्ती आणि यश मिळो.
Raksha Bandhan 2022 गुरुवारी, 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल. भाऊ-बहिणीच्या या सणाला राखी असेही म्हणतात. संपूर्ण भारतात हा सण साजरा करण्याची परंपरा वेगळी आहे. तथापि, काही सामान्य प्रथा देखील आहेत. चला जाणून घेऊया आपण हा सण कसा ...
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. यावेळी 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जात आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याच वेळी, भाऊ देखील आपल्या बहिणींना भेटवस्तू ...
लहानपणी हे गोंडस वाटत असलं तरी मोठे झाल्यावर कधी कधी विचित्र वाटते. तेही भाऊ किंवा बहीण वयाने मोठे झाल्यावर. त्यामुळे जर घरातील लहान मुलाला मोठ्या भावाला किंवा बहिणीला ताई किंवा दादा म्हणायला शिकवावे लागत असेल तर घरातील इतर मोठ्यांनी शक्यतो तेच ...
रक्षा बंधन हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे.हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे. हा सण श्रावणात साजरा केला जातो.श्रावण महिना हा हिंदू धर्मात शुभ मानला आहे.
Raksha Bandhan 2022: गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाईल. बहिणीला राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. ब्रह्मदेवाच्या मनुस्मृतीमध्ये स्वयंभू मनूने अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या घरातील स्त्रियांना दिल्यास घरातील ...
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण येतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार यावेळी रक्षाबंधनाचा सण 11 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. अनेक लोक या दिवशी राखी बांधण्यासोबतच घरातील गरिबी दूर करण्यासाठी आणि संकट दूर करण्यासाठी सोपे उपाय देखील करतात. चला जाणून ...