1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. Raksha Bandhan Special Dry Fruit Laddu Recipe

रक्षाबंधनला भावासाठी पटकन बनवा ड्रायफ्रूट लाडू

साहित्य
एक वाटी- खजूर बिया काढलेले
अर्धा वाटी- काजू, बदाम, पिस्ता बारीक चिरलेले
1/4 वाटी- खवलेला नारळ
एक चमचा- खसखस  
एक चमचा- तूप
कृती-
सर्वात आधी खजूर मिक्सरमधून किंवा हाताने मऊ पेस्ट बनवून घ्या. आता एका वाटीत खजूर पेस्ट, चिरलेले ड्रायफ्रूट्स, खवलेला नारळ आणि तूप मिसळा. मिश्रण एकत्र मळून छोटे लाडू बनवा. खसखस किंवा नारळाच्या मिश्रणात लाडू टाका व सजवा. तर चला तयार आहे आपले रक्षाबंधन विशेष झटपट ड्रायफ्रूट्स लाडू रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
Raksha Bandhan 2025 Wishes For Brother in Marathi भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवा