बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By भाषा|

न्यूयॉर्क टाईम्स करणार 530 कर्मचाऱ्यांची कपात

जागतिक आर्थिक मंदीचा फटका मिडियालाही सहन करावा लागत असून, अमेरिकेतील मोठे दैनिक असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सनेही आपल्या वितरण विभागातील 530 जणांना नारळ देण्याची घोषणा आज केल्याने खळबळ उडाली आहे. कंपनीने सिटी एंण्ड सबअर्बन बंद केल्याने या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे.