Marathi Biodata Maker

दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (09:02 IST)
प्रमाणपत्र (१० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. यानुसार ही परीक्षा ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
 
दहावीची परीक्षा ६ ते २३ ऑक्टोबरदरम्या होणार आहे. बारावीची परीक्षा ६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान, तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ६ ते २४ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १ ते २३ ऑक्टोबर तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची प्रात्याक्षिक, लेखी व श्रेणी परीक्षा १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ईमेलद्वारे १७ ऑगस्टपर्यंत secretary.stateboard@gmail.com या मेलवर पाठवण्याच्या सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

मुंबईतील पाणीसाठ्यावरून आदित्य ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

LIVE: सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत 'आदिशक्ती' अभियानाचा शुभारंभ

अकोल्यातील ग्रामपंचायत कार्यालयात भीषण आग, महत्त्वाची शासकीय कागदपत्रे जळून खाक

स्नॅपड्रॅगन चिप, ग्लिफ बार आणि एआय फीचर्स सह नथिंग फोन 4b आज लॉन्च

E20, E85 आणि E100 मध्ये काय फरक आहे? वाहनासाठी कोणते सुरक्षित आहे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments