राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली, आता २० सप्टेंबरला परीक्षा होणार

exam
Last Modified गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (08:16 IST)
एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि
अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

अमृता फडणवीस यांच्या टिकेला मनीषा कायंदे यांचे जोरदार ...

अमृता फडणवीस यांच्या टिकेला मनीषा कायंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ...

वयाच्या 11 व्या वर्षी आजीकडून पैसे घेऊन बिटकॉईन खरेदी केलं, ...

वयाच्या 11 व्या वर्षी आजीकडून पैसे घेऊन बिटकॉईन खरेदी केलं, आज कोटींचा मालक आहे
जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने बुधवारी $ 66,000 चा आकडा पार केला आणि नवीन ...

पुन्हा वाढले पेट्रोल- डिझेलचे भाव, मुंबईत पेट्रोलचे दर ...

पुन्हा वाढले पेट्रोल- डिझेलचे भाव, मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीला लागलेली आग कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पेट्रोल आणि ...

चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, लोक 8 मिनिटे व्हिडिओ ...

चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, लोक 8 मिनिटे व्हिडिओ बनवत राहिले, अमेरिकेत लज्जास्पद घटना
फिलाडेल्फिया- अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका घटनेत चालत्या ...

कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याने मांजरीचा गोळी झाडून खून

कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याने मांजरीचा गोळी झाडून खून
मुक्या प्राण्यांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे अनेक प्राणी प्रेमी असतात परंतु ...