मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (20:23 IST)

एमपीएससी : मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्वसाधारण गटातून राज्यातून प्रथम येण्याचा मान सातारच्या प्रसाद चौगुले यांनी मिळवला आहे. महिलांमधून अमरावतीच्या पर्वणी पाटील राज्यात प्रथम आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील रविंद्र शेळके यांनी मागास वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.