Daily Horoscope
✕

राज्यात 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

Updated: गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (10:56 IST)
 
महाराष्ट्रात 4 हजार 500 महाविद्यालये आहेत. यूजीसीच्या निर्देशानुसार 20 विद्यार्थ्यांसाठी 1 प्राध्यापक असे प्रमाण आहे. सध्या हे प्रमाण लागू होण्याचा काही प्रश्‍नच नाही. कारण, राज्यातील बहुतांश महाविद्यालयांत प्राध्यापकांच्या 50 टक्के जागा रिक्त आहेत. मान्यताप्राप्त महाविद्यालये इतकाच विभाग घेतला, तर नियमाप्रमाणे 11 हजार जागा रिक्त आहेत. निवृत्त होणार्‍यांचे प्रमाण सतत वाढत असल्याने या रिक्त जागांमध्येही वाढ होत आहे. पर्याय म्हणून तासिका तत्त्व आणि कंत्राटी पद्धतीने अध्यापनाचे काम रेटले जात आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना वर्षभराने मानधन दिले जात असल्याने या मंडळींमध्येही अनुत्साह आहे. 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकादमी अमरावती येथे सुरू होणार

राहुल गांधी रामलीला मैदानावर म्हणाले, ज्ञानेश कुमार तुरुंगात जातील, ही सामान्य चोरी नाही

पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

देशातील पहिली स्वदेशी एअर इंडिया फ्लाइंग अकादमी अमरावती येथे सुरू होणार

ठाण्यात महायुतीची पदयात्रा; फडणवीस-शिंदे सभास्थळी प्रचंड गर्दी

पुढील लेख
Show comments