शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (16:22 IST)

महाड तळई गावात दरड कोसळून 30 जणांचा दुर्देवी मृत्यू

महाड – तळई गावात दरड कोसळून 30 जणांचा दुर्देवी मृत्यू.राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवला आहे.महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.अशातच तळई गावात मोठी दुर्घटना घडली आहे.दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे.यामध्ये 30 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
रायगडच्या महाडमध्ये ही मोठी दुर्घटना घटली आहे. या दुर्घटनेत 40 जणं अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर आतापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.