रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (19:24 IST)

महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

vasudev
अरूणाचल प्रदेशातील भारत आणि चीन सीमेवर 16000 फुटांवर कर्तव्य बजावत असताना जवानाला वीरमरण आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  
  
यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथे राहणारे कर्नल वासुदेव आवारी भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत होते. कर्नल हे 170 फिल्ड रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. 

Edited by : Smita Joshi