मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आमदार व माजी मंत्री ए.टी. पवार यांचे मुंबईत निधन

a t awar passes away in mumbai
राज्याचे माजी राज्यमंत्री आणि आमदार अर्जुन तुकाराम (ए.टी.) पवार यांचे मुंबईत उपचारादरम्यान मुंबईत निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
 
पशुसंवर्धन दुग्धविकास, आदिवासी विभागाचे ते माजी राज्यमंत्री होते. कळवणसह नाशिकच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले होते.
 
आदिवासी खात्याचे मंत्री असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना मार्गी लावल्या होत्या.
 
मुळचे दळवट, ता. कळवण येथील असलेले ए.टी. पवार. यांनी मराठवाडा विद्यापीठातून एम.एचे पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.