Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जण ठार

Updated: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:29 IST)

सोलापूर – तुळजापूर मार्गावर हॉटेलजवळ एक कार थांबली होती. कारचा टायर पंक्चर झाला होता. याच दरम्यान तिथून एक प्रवासी जीप जात होती. रानडुकराला चुकवण्याच्या नादात चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने रस्त्यालगत थांबलेल्या कारला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहे. तर  सोलापूरमधील घटनेपूर्वी सोमवारी रात्री उशिरा मलकापूर – बुलढाणा रस्त्यावर एका टेम्पोने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. याच टेम्पोने पुढे जाऊन मोताळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चार जणांना चिरडले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments