शुल्क भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई होणार

varsha gayakwad
Last Modified शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (08:44 IST)
लॉकडाऊनच्या कालावधीत शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासाठी पालकांना सवलत द्यावी असे

महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. राज्य शासनाचे आदेश डावलून बोरिवली पश्चिम येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलसह अनेक शाळांनी शुल्क वाढ केली आहे. त्याचबरोबर काही शाळांनी शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावला असून, शुल्क न भरल्यास ऑनलाईन वर्गात बसण्यास मुलांना परवानगी देत नसल्याच्या तक्रारी युवासेनेला प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेत युवासेना सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी शुल्कासाठी तगादा लावणार्‍या शाळांची चौकशी करून दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

घराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला

घराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला
पस्तीस वर्षीय युवकाने आलेल्या काळावर मात करीत अक्षरश: बिबटयाशी झुंज दिल्याचा प्रक्रार ...

तृणनाशक प्राशन करून शिक्षकाची आत्महत्या

तृणनाशक प्राशन करून शिक्षकाची आत्महत्या
सावंतवाडी :तृणनाशक पिऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला. शहरातील ...

Donald Trump FBI Search : तिजोरीचे उल्लंघन केल्याचा आरोप ...

Donald Trump FBI Search : तिजोरीचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर एफबीआयने छापा टाकला
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्याची ...

“संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”

“संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”
संजय राऊत सध्या कोठडीत असताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर आणखी गंभीर ...

August Revolution Day : 9 ऑगस्ट : स्मरण ऑगस्ट क्रांतिदिनाचे

August Revolution Day : 9 ऑगस्ट : स्मरण ऑगस्ट क्रांतिदिनाचे
दुसर्‍या महायुद्धात पाठिंबा घेऊनसुद्धा ब्रिटिशांनी भारताला स्वातंर्त्य दिले नाही, तेव्हा ...