1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Again confusion, only question papers marked with answers were given

पुन्हा गोंधळ, चक्क उत्तरांना खुणा केलेली प्रश्नपत्रिकाच दिल्या

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  विद्यापीठाने चक्क उत्तरांना खुणा केलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांच्या हातात सोपवल्या. विद्यापीठाच्या अधिविभागात एमए उर्दूसाठी 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना चक्क हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका विद्यापीठाने दिली. विशेष म्हणजे म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला खुणा केलेल्या होत्या.  हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर चौकशी करू अशी उत्तरे विद्यापीठ प्रशासनाने दिली. संबधित प्रकाराच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.
पुढील लेख
IND vs WI:भारत-वेस्ट इंडिज सामना आज पुन्हा उशिरा सुरू होणार