शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (14:51 IST)

पुन्हा बारावीचा पेपर फुटला

exam
सध्या राज्यभरात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहे. त्यात एक बातमी सोमर येत आहे की बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
याआधी देखील यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता, तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. असे असताना ही पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.