संबंधित माहिती
- चंद्रपूर पेपरमिल उद्योग समूहाच्या कळमना डेपोला भीषण आग,50 कोटींचा चुराडा
- भाजपचा जलआक्रोश मोर्चा : पाणी मिळाल्याशिवाय आक्रोश संपणार नाही
- मोठी बातमी : मुंबईसह 14 पोलिकांची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ठरला
- बायको सासरी येत नसल्याने पतीने केला हल्ला, सासूचा जागीच मृत्यू
- संभाजीराजेंना शिवसेनेने सन्मान दिला पाहिजे- चंद्रकांत पाटील
अहमदनगर : भीषण अपघातात बाप-लेक ठार
समोर चाललेल्या वाहनाला कारची पाठीमागून धडक बसून भीषण अपघात झाला.यामध्ये जळगाव जिल्ह्यातील बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात हा अपघात झाला.बाजीराव मिसकर व ओम मिसकर असे मयत बाप-लेकाची नावे आहेत.
ते त्यांच्या कारमधून जेजुरी येथे देव दर्शनाला जात असताना हा अपघात झाला.अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
