अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नाही : चंद्रकांत पाटील

chandrakant patil
Last Modified बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (15:56 IST)
शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शाह हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं. शिवसेनेने प्रतिक्रिया दिली की, आजपर्यंत शिवसेनेला कोणी संपवू शकलेलं नाही, मुख्य म्हणजे अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांची भेट घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथील गुरुकुलम येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

“१४-१५ महिने सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे सरकारचा व्यवहार चालला आहे. तो आम्ही पाच वर्षे आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती, हे खरं आहे. आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही. सरकार सरकार आहे. जुने हिशोब काढून बसण्याचं कारण नाही. शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिल्या” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
“त्यांच्या म्हणण्याला आम्ही काही घाबरत नाहीत. आम्हाला जे म्हणायचं ते छाती ठोक पणे म्हणतो. समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणं, लागून बोलणं ही आमची, अमित शाह यांची संस्कृती नाही” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

दिलासादायक बातमी! राज्यात 40 हजारांपेक्षा कमी प्रकरणे,परंतु ...

दिलासादायक बातमी! राज्यात 40 हजारांपेक्षा कमी प्रकरणे,परंतु मृत्युमुखींचा आकडा काळजीत टाकणारा.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे रोज कमी होत आहेत. तथापि, मृत्यूची संख्या ...

हैदराबादमध्ये स्पुतनिक-व्हीची पहिली लस लावण्यात आली, भारतात ...

हैदराबादमध्ये स्पुतनिक-व्हीची पहिली लस लावण्यात आली, भारतात याची किंमत जाणून घ्या
नवी दिल्ली. शुक्रवारी फार्मास्युटिकल कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने शुक्रवारी सांगितले की ...

अजित पवार जयंत पाटलांच्या नाराजीच्या प्रश्नावर म्हणतात, ...

अजित पवार जयंत पाटलांच्या नाराजीच्या प्रश्नावर म्हणतात, 'त्यांच्यापेक्षा मीच तापट'
प्राजक्ता पोळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाराज ...

ई पास महाराष्ट्र : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक प्रवासासाठी ...

ई पास महाराष्ट्र : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक प्रवासासाठी 'असा' बनवा ई-पास
महाराष्ट्रात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधारण गेल्या ...

या गूढ पंथाच्या प्रमुखांच्या मृतदेहाची ममी करून का ठेवण्यात ...

या गूढ पंथाच्या प्रमुखांच्या मृतदेहाची ममी करून का ठेवण्यात आली?
जोशुआ नेवेट अमेरिकेतल्या कोलोरॅडोमध्ये बुधवारी संध्याकाळी स्टिव्हन हॅन्सेन यांना एका ...