अमृता फडणवीस यांच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनासोबत #WorldToiletDay2020 निमित्त भन्नाट ट्वीट

amruta fadnavis
Last Modified गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (16:47 IST)
मुंबई- 19 नोव्हेंबर रोजी बरोबर दिनही साजरा केला जातो. या निमित्तानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भन्नाट ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसेनेवर टीका करण्याची संधी न सोडणार्‍या अमृता यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस यांनी एक सर्वसामान्य स्त्री म्हणून देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही 'नॉटी' पुरूषांच्या आचार विचारांची घाण 'फ्लश' करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी.

अमृता यांनी या ट्वीटमध्ये शुभेच्छा देत थेट संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

IND vs SA: एक वर्षानंतर भारतीय महिला संघ खेळण्यास सज्ज, ...

IND vs SA: एक वर्षानंतर भारतीय महिला संघ खेळण्यास सज्ज, हरमनप्रीत पूर्ण करू शकते वनडे शतक
भारतीय महिला क्रिकेट संघ एक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास सज्ज आहे. भारत आणि ...

बोकसम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग टूर्नामेंट: एमसी मेरी कोम ...

बोकसम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग टूर्नामेंट: एमसी मेरी कोम यांना उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले
स्पेनच्या कॅस्टेलोन येथे झालेल्या 35 व्या बोकसम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारी ...

Jioची उत्तम योजना! एकदाच रिचार्ज करा, वर्षभर विनामूल्य ...

Jioची उत्तम योजना! एकदाच रिचार्ज करा, वर्षभर विनामूल्य अमर्यादित चर्चा करा, आपल्याला 24 जीबी डेटा मिळेल
कोरोनाव्हायरसच्या युगात, बरेच लोक घरातून काम करून अजूनही काम (work from home) करत आहेत. ...

एसबीआय ते पीएनबीचे गृह कर्ज झाले स्वस्त, परंतु केवळ या ...

एसबीआय ते पीएनबीचे गृह कर्ज झाले स्वस्त, परंतु केवळ या ग्राहकांनाच लाभ मिळेल
चालू आर्थिक वर्षाची समाप्ती जवळ येताच बँकांनी त्यांचे कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ...

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान देतील मार्गशर्न, या प्रकारे ...

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान देतील मार्गशर्न, या प्रकारे करा नोंदणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील 'परीक्षा पे चर्चा' करणार आहे. या ...