शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (13:38 IST)

बाप लेकीच्या नात्याला काळिमा : नराधम बापानेच वयात आलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला

Baap Leki's relationship tarnished: Naradham Baap himself had an affair with a minor girl Maharashtra News Pune Marathi News Webdunia Marathi
वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे.इथे एका नराधम  बापानेच वयात आलेल्या आपल्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचे वय 11 वर्ष आहे.तर हा नराधमी बाप 45 वर्षाचा आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर दरोड्याचे अनेक गुन्हा दाखल आहे.आता तू वयात आली आहेस का बघायचे आहे असे म्हणत मुलीचे वस्त्र काढून तिच्यावर अति प्रसंग केला  
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर आरोपी ने आपल्या मुलीवर अतिप्रसंग केला तू कोणास सांगितले  तर मी तुला जीवेनिशी मारेन.अशी धमकी देत वारंवार अति प्रसंग केला.गेल्या काही महिन्यापासून हा प्रकार सुरु होता.पीडितेने ही घटना सांगितल्यावर हे धक्कादायक प्रकार उघडकीस आले.या नराधम बापाला वाकड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या पूर्वी देखील आरोपीने मुलीवर लैंगिक छळ केल्याचे वृत्त मिळाले आहे. आरोपीने बाप लेकीच्या नात्याला काळिमा लावली आहे.