सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (15:18 IST)

शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?”अजित पवार यांची सूचक प्रतिक्रिया

ajit pawar
काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा किंवा शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त बारामतीत असलेले राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
बारामतीमध्ये कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झालेल्या अजित पवारांनी  “त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?” अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor