suvichar

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला

Updated: बुधवार, 16 जानेवारी 2019 (17:42 IST)
 
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी न्यायालयानं मध्यस्थाची नियुक्ती केली आहे. न्यायालयानं अंतिम तडजोडीसाठी प्रशासनाला 3 महिन्यांची मुदत दिली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू होणारी 10 टप्प्यांची वेतनवाढ तातडीनं लागू करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई 
 
केली जाणार नाही, असं आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. यासोबतच एकाही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही, कोणाचंही वेतन कापलं जाणार नाही, अशी आश्वासनंदेखील प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल, किसान कर्जमुक्ती योजना २०२६ ची पहिली यादी जाहीर; डीबीटीद्वारे थेट खात्यात मदत हस्तांतरित

तुम्ही तुमचा वाय-फाय पासवर्ड पाहुण्यांना का देऊ नये? जाणून घ्या गेस्ट पासवर्डचे फायदे

Mobile Tips तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास, या ४ गोष्टी ताबडतोब करा

Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळक जयंती विशेष माहिती

पतीने पत्नीसाठी दुबईहून १४ लाख रुपयांचे दागिने पाठवले, मुंबई विमानतळावर महिला वस्तू घेऊन फरार

पुढील लेख
Show comments