मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (20:14 IST)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

BJP leader Pankaja Munde contracted corona for the second time Marathi Regional  News
माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनची लागण लागली आहे.  या आधी पंकजा यांना कोरोना विषाणूची लागण लागली होती. त्यांना गेल्यावर्षी मार्च 2019 मध्ये कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण दुसऱ्यांदा लागली असून त्यांना कोरोनाचा नवीन व्हेरियंटची लागण लागली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्या होम क्वारंटाईन आहेत आणि घरीच उपचार घेत आहेत.