बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अद्भुत नजारा ...... समुद्र किनारी आल्या निळ्या लाटा

Maharashtra news
रत्नागिरीच्या समुद्र किनारी लोकांना नुकताच रात्री अद्भुत नजारा अनुभवायला मिळाला. यावेळी समुद्रकिनारी निळ्या लाटा उसळल्या. 

शहराच्या भाट्ये मांडावी समुद्र किनारी लाटांचा हा अद्भुत नजारा पाहायला मिळत असल्याचं कळताच अनेकांनी हे दृश्य अनुभवण्यासाठी समुद्र किनारी एकच गर्दी केली. गेल्या वर्षी सुद्धा रत्नागिरीच्या वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी ही अद्भुत दुनिया अनुभवायला मिळाली होती.