बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

Chance of rain
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च रोजी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नांदेड, नागपूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. मार्च महिन्याच्या अखेरीसही वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंतातूर झाला आहे. कोरोनाच्या भितीने ग्रासलेला शेतकरी आता पुन्हा अवकाळी पावसाच्या संकटाशी सामना कसा करणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे.