मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

धनगर समाजाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे गिफ्ट अनुसूचि जमातीचे सर्व लाभ मिळणार

dhangar samaj
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकी आगोदर मोठा निर्णय घेतला आहे. धनगर समाजाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे गिफ्ट दिले असून धनगर समाजाला आता अनुसूचि जमातीचे सर्व लाभ मिळणार असा मोठा निर्णय घेतला आहे.

अनुसूचित जमातींमध्ये (ST) समावेश करण्याची मागणी तीव्र होत होती, त्रायामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला, अनुसूचित जमातींमधील सर्व सवलती आता धनगर समाजाला आरक्षण  लागू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारने डिसेंबरमध्ये केलेल्या घोषणेचं निर्णयात रुपांतर केल असून, महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना 22 योजना दिल्या जातात, त्या आता धनगर समाजातील नागरिकांनाही लागू  होतील.

महाराष्ट्रात सध्या धनगर समाजाला NT अंतर्गत आरक्षण असून, मात्र धनगर समाजाने अनुसूचित जमातींमध्ये (ST) समावेश करण्याची मागणी सातत्याने पुढे येत होती.  धनगर आरक्षणाचा मुद्दा हा राज्याच्या नाही तर केंद्राच्या अखत्यारित येतो. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी धनगर समाजाने सातत्याने केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकी आगोदर समाजाची नाराजी फडणवीस सरकारने केली आहे. याचा मोठा फायदा भाजपाला निवडणुकीत होईल असे चित्र आहे.