गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (21:57 IST)

RIP दीपक मानकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक रामचंद्र मानकर यांचे आज निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मानकर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू कार्यकर्ते होते. मानकर यांच्या निधनावर शरद पवार आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दुख व्यक्त केले आहे.