मुख्यमंत्री आणि पंकज मुंडे यांनी पाच हजारात घर चालवून दाखवा
Updated: बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:10 IST)
देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जास्त मानधन देण्याची भूमिका घेणाऱ्या राज्य शासनाने आता घूमजाव केले असून अंगणवाडी सेविकांना केवळ ९०० रुपये व मदतनीसांना ५५० रुपये मानधनात वाढ देण्याची तयारी दाखवली आहे.