Marathi Biodata Maker
✕

आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये - जयंत पाटील

Updated: सोमवार, 7 जानेवारी 2019 (16:46 IST)
 
आरक्षणाबाबत वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी अपयश सिद्ध केले 'सर्वच जाती-धर्माच्या व्यक्ती आज आरक्षण मागत आहेत. सर्वांना आरक्षण दिल्यावरही ९० टक्के युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, त्यामुळे आरक्षण हा पर्याय नाही असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करून आपले अपयश सिद्ध केले आहे असे ते म्हणाले. तरुणांसाठी या सरकारला रोजगार निर्माण करता आला नाही हे या सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचेही ते म्हणाले.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मेरठ ब्लू ड्रम हत्या प्रकरणात आरोपी साहिल आणि मुस्कान यांना मृत्युदंडाची शिक्षा

LIVE: शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानला बुलढाण्याच्या गिरड्यात कायमस्वरूपी बांधकामाची परवानगी मिळाली

कमी कालावधीत येणारे खरिपातील कडधान्य पीक: उडीद लागवड

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ३ मोठे निर्णय; गजानन महाराज संस्थेबाबतही महत्त्वाचा निर्णय

पुण्यात पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल ९६ भाजप नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली

पुढील लेख
Show comments