बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (11:04 IST)

कसलीही कारणं सांगू नका,माझ्या गतीने काम करा - अजित पवार

बारामती येथील पेट्रोल पंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी दर्शवली आहे.
 
यासंदर्भात कसलीही कारणं सांगू नका,माझ्या गतीने काम करा,अशी सूचना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिली आहे.
 
हे काम दिवाळीपूर्वी पूर्ण झालं पाहिजे.तुम्हाला आवश्यक तिथं सर्व सहकार्य तुम्हाला केलं जाईल,असं पवार यांनी म्हटलं.