शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2024 (08:50 IST)

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस. चोक्कलिंगम

election commission
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
एस. एम. देशपांडे यांच्या जागी आयएएस अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत कडक शिस्तीचे आणि नियमाला धरून काम करणारे नॉन करप्ट अधिकारी म्हणून चोक्कलिंगम यांची ख्याती आहे.
 
नाशिकचे जिल्हाधिकारी पदाची त्यांची कारकीर्द कायम लक्षात राहणारी आहे.

Edited by:  Ratnadeep Ranshoor