नाशिकमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

Last Modified मंगळवार, 2 मार्च 2021 (21:37 IST)
शहरातील गंगापूर रोड आणि कॉलेज रोड या दोन मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या लिंक रोडवर मंगळवारी दुपारी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून या बॉम्ब सदृश्य वस्तूला नष्ट करताना यामध्ये एक प्लॉस्टिकच्या एका लहान बॉलमध्ये फटाक्याची दारु आणि त्यामध्ये वात भरलेली होती. त्यामुळे हा गावठी बॉम्ब असल्याचे निष्पण्ण झाले. हा गावठी बॉम्ब शोध पथकाच्या साहेबराव नवले यांनी निकामी केला आहे.

या बॉम्बमध्ये कोणत्याही प्रकारचा धातू किंवा घातक स्फोटक मिश्रित घटक नसल्याचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे या स्फोटकाची तीव्रता एका फटाक्यापेक्षा जास्त नसल्याचे समोर आले
आहे. सदरची वस्तू कोणाच्या हातात फुटली असती तर त्या व्यक्तीच्या हाताला इजा झाली असती. बाकी काही गंभीर परिणाम झाले नसते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे स्फोटक याठिकाणी कोणी ठेवले किंवा हे स्फोटक ठेवण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलीस घेत आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची स्थापना
देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय टास्क फोर्सची ...

राज्यात कोरोनाचे 53 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे 24 तासात 864 ...

राज्यात कोरोनाचे 53 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे 24 तासात 864 लोक मृत्युमुखी
शनिवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 53 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य ...

कोरोना संकट भारताच्या मोदी ब्रँडसाठी धक्का का आहे?

कोरोना संकट भारताच्या मोदी ब्रँडसाठी धक्का का आहे?
अपर्णा अल्लुरी ब्रिटनच्या संडे टाईम्स वृत्तपत्रात नुकतीच एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली ...

उद्धव ठाकरे यांचे केंद्राला आवाहन - राज्यांना लसीकरणासाठी ...

उद्धव ठाकरे यांचे केंद्राला आवाहन - राज्यांना लसीकरणासाठी अ‍ॅप विकसित करण्याची परवानगी द्यावी
कोरोनाव्हायरस कोविड -19 लसीकरण कार्यक्रमासाठी राज्यांना स्वतःचे अ‍ॅप विकसित करण्याची मुभा ...

कोरोना : कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह ...

कोरोना : कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नाही
कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नसल्याचं केंद्र सरकारने ...