विधानसभा अध्यक्ष निवडणूक: राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत

Maha-Assembly
Last Modified शनिवार, 2 जुलै 2022 (15:17 IST)
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र

विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीने दावा केला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांना 39 आमदरांनी समर्थन दिले. मात्र राजन साळवी हे शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेने त्यांना मोठी संधी देत विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी नाव पुढे केले. आता राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

शिवमोग्गा येथील हिंसाचारानंतर तुमकुरूमध्ये सावरकरांचे बॅनर ...

शिवमोग्गा येथील हिंसाचारानंतर तुमकुरूमध्ये सावरकरांचे बॅनर फाडले, कर्नाटकात तणाव कायम
स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवमोग्गा येथील सावरकरांच्या पोस्टरवरून झालेल्या वादानंतर आता ...

उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, अमूलपाठोपाठ मदर ...

उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दरवाढ केली
देशातील सर्वात मोठी दूध डेअरी अमूलने दुधाच्या दरात वाढ केली आहे. बुधवारपासून अमूलचे दूध 2 ...

राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा स्फोट करुन आत्महत्या

राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा स्फोट करुन आत्महत्या
मेळघाटमधील धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत आठ किलोमीटर अंतरावरील कळमखार गावातील रहिवाशी रामू ...

रस्ता नसल्याने घरातच प्रसूती, जुळ्यांचा मृत्यू

रस्ता नसल्याने घरातच प्रसूती, जुळ्यांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील मरकटवाडीला रस्ता नसल्याने, एका गरोदर महिलेची घरातच ...

आता जय बळीराजा म्हणावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...

आता जय बळीराजा म्हणावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी घोषणा केली
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी ही घोषणा करताच, विरोधकांनी आक्षेप ...