1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Film Star Shekhar Suman meets Governor

शेखर सुमन यांनी घेतली राज्यपालांची भेट

अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आसिफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते.
पुढील लेख
गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त..