Marathi Biodata Maker

बाबाची बाबागिरी नवरा शोडतो म्हणून महिलेला लाखोना फसवले

बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (11:11 IST)
अडाणी आणि शिक्षित दोघेही बुवा बाजीला बळी पडतात हे आता उघड झाले आहे. फकीर भोंदू बाबांनी फसवल्याच्या अनेक तक्रारी आणि प्रकरणं आपण रोज ऐकतो.  अशा घटना समाज प्रबोधन होऊन  थांबत नाहीत. अगदी ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागांमध्येही असे प्रकार राज रोस घडत आहेत. मुंबई येथील उच्चवस्तित  पवईमध्ये नुकताच असा प्रकार उघड झाला आहे. महीलेच्या  बेपत्ता झालेल्या पतीला परत आणतो असं सांगत एका भोंदू फकीराने विवाहितेला लाखोंचा चुना लावला आहे. हात चलाखी करत  तिचे सर्व दागिने घेऊन हा भोंदू फकीर फरार झाला आहे. सुनीता लोदी असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. सीसीटीव्हीमध्ये या फकिराचा चेहरा कैद झाला असून त्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. मात्र अश्या गोष्टींवर नागरिक विश्वास कसे ठेवतात असा प्रश्न समोर येतो आहे. या बाबाने क्लुप्त्या करत महिलेला विश्वास्त घेतले आणि तिचे दागिने हात चलाखीने जमा करत त्याने पोबारा केला आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारने वादग्रस्त 'देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा २०२६' स्थगित केला

लाडकी बहीण योजना बंद होणार, रोहित पवारांनी ट्वीटमध्ये पुरावा सादर केला

बाबांचं ते रागवणं...आणि निळ्या डायरीचं गुपित!

पीएम किसानचा २३ वा हप्ता कधी येणार, 18 जूनची चर्चा का होत आहे जाणून घ्या

तुम्ही जनतेसाठी काय केले? मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळावर संजय राऊत यांचा प्रश्न

पुढील लेख
Show comments