शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (12:15 IST)

एक अपत्य असणाऱ्या दाम्पत्याला सरकारी योजनांमध्ये लाभ द्या, नितीन राऊत यांची मागणी

nitin raut
अल्प उत्पन्न गट तसंच दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असल्यास आणि दाम्पत्याला एकच अपत्य असल्यास सरकारने त्यांच्या शासकीय योजनांच्या लाभात वाढ करावी असंही ते म्हणाले आहेत.
 
देशात वाढती लोकसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि राज्याच्या आरोग्य विभागाला निर्देश द्यावे. तसंच एकच अपत्य ठेवणाऱ्या कुटुंबाला एकरकमी बक्षीस देण्याची मागणी नितीन राऊत यांनी केली आहे.
 
नितीन राऊत यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.