यापुढे हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, मात्र........

Last Modified गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (08:15 IST)
महाराष्ट्रातील हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील बार आणि रेस्तराँ यांच्याबाबतीत राज्य सरकारने सदरचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता हॉटेल्सबाबतही हाच निर्णय घेण्यात आला आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता हॉटेल्सही सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून तेथील यंत्रणांना या निर्णयात बदल करता येईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

मार्च महिन्यात लॉकडाउन झाल्यापासून राज्यातील सर्व हॉटेल्स बंद आहेत. अनलॉकमध्ये हॉटेल रेस्तराँ यांना हॉटेल उघडे ठेवून पार्सल देण्याची संमती देण्यात आली होती. इतर अस्थापनांप्रमाणे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ हीच वेळ हॉटेल्ससाठी देण्यात आली होती तर मागील महिन्यापासून ही वेळ संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली होती. मात्र त्यामुळे हॉटेल चालक आणि ग्राहक यांचा काहीही फायदा होत नव्हता. आता सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत हॉटेल्स सुरु ठेवण्याची संमती देण्यात आली आहे. हॉटेल चालकांना करोना उपाय योजनांचे सर्व नियम पालन करावे लागेल असेही नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

कोरोना लस घेण्याबाबत तुमच्या मनात शंका किंवा भीती आहे का? ...

कोरोना लस घेण्याबाबत तुमच्या मनात शंका किंवा भीती आहे का? मग हे वाचाच
कोरोना लस टोचून घेण्याबाबत तुमच्या मनात साशंकता आहे का? तुमच्या मनातल्या प्रश्नांची

Maruti कार झाल्या महाग, पण जानेवारी डिस्काउंटचा फायदा घेऊ ...

Maruti कार झाल्या महाग, पण जानेवारी डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता
भारताची सर्वात मोठी कार निर्माता मारुति सुजुकी इंडियाने आपल्या कारच्या किमती वाढवल्या ...

...तर व्हॉट्‌सअॅप वापरू नका, दिल्ली उच्च न्यायालयाचा सल्ला

...तर व्हॉट्‌सअॅप वापरू नका, दिल्ली उच्च न्यायालयाचा सल्ला
इन्स्टंट मेसेजिंग अॅणप व्हॉट्‌सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत दाखल याचिकेवर दिल्ली ...

कोरोनाच्या धास्तीने तीन महिने विमानतळावर लपला होता आप्रवासी ...

कोरोनाच्या धास्तीने तीन महिने विमानतळावर लपला होता आप्रवासी भारतीय
कॅलिफोर्नियामधील रहिवासी असलेल्या आदित्य सिंगवर गंभीर गुन्ह्याखाली विमानतळाच्या ...

फावल्या वेळात काय करायचं

फावल्या वेळात काय करायचं
महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि ...