रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 25 मे 2023 (08:56 IST)

HSC Board Result : बारावीचा निकाल आज जाहीर होणार,असे तपासा

maharashtra board result 2023
HSC Board Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार असून त्याकडे लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागले आहे. 
बारावीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर केला जाणार आहे. 
या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार
 
कला , वाणिज्य ,विज्ञान आणि तांत्रिक शिक्षणाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील पदवीच्या शिक्षणासाठी काही निर्णय घेता येऊ शकते. विद्यार्थी ऑनलाईन निकाल वरील संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतील. 
 
Edited by - Priya Dixit