संबंधित माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
- रुबी हॉल क्लिनिकला केरळच्या परराज्य मंत्री वि. मुरलीधरन यांची भेट
- Sharad pawar : शरद पवार पुन्हा पावसात भिजले
- पुणे : डी.वाय.पाटील कॉलेजच्या प्राचार्यांना बजरंग दल कार्यकर्त्यांनी केली मारहाण : घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
- अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे नवे अध्यक्ष ? निवडणूक आयोगाकडे 40 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र सादर
पुतण्या सांगेल तेव्हाच मी थांबेन!
I will stop only when my nephew tells me माझे वय झाल्याने माझा पुतण्याने मला थांबायला सांगितल्यास मी नक्की थांबेन, अशी टिप्पणी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. समतेचा विचार बाजूला ठेवलेला नाही. त्यामुळे समतेच्या विचारांविरोधात असणाऱ्यांबरोबर माझी लढाई कायम राहणार आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीनंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले होते. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेते प्रिय असल्याने तटस्थ राहणार असल्याचे वल्लभ बेनके यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आमदार बेनके यांची भेट घेत निर्णायाचा फेरविचार करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर टीका केली. पुण्यातील समता भूमी येथेही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढील लेख
