कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील पडळमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे आरोपी डॉक्टर नसतानाही गर्भपात करत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि अंनिसनच्या वतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं तेव्हा ही धक्कादयाक घटना उघडकीस आली आहे. उमेश पोवार, हर्षल...