1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (14:07 IST)

पुढील तीन दिवसांसाठी IMD ने राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केले आहे

आईएमडी ने रायगढ़, पुणे, रत्नागिरि, सातारा आणि कोल्हापूरसाठी 'ऑरेंज' मुंबई, ठाणे, वर्धा, पालघर आणि सिंधुदुर्ग जिलांसाठी येलो अलर्ट जारी केले आहे. ऑरेंज अलर्ट स्थानिक अधिकाऱ्यांना मुळसळधार पावसाचा इशारा देत आहे. येलो अलर्ट कमी प्रमाणात पाऊस येण्याचा इशारा देतात.
 
बंगालच्या खोऱ्यात आणि राजस्थानमध्ये हवाचा दाब कमी असल्यामुळे  सध्या देशात मान्सून सक्रिय आहे भारतीय हवामान खात्यानं  (IMD) पुढील तीन दिवसांसाठी उड़िसा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, गुजरात ,महाराष्ट्र आणि कोंकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
 
IMD ने रायगड,पुणे,रत्नागिरी,सातारा,आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट सांगितले आहे.तर मुंबई ठाणे,वर्धा,पालघर आणि सिंधुदुर्ग मध्ये यलो अलर्ट सांगण्यात आले आहे.