साधुंची हत्या होणे योग्य आहे का? – मोहन भागवत यांचा सवाल

मुंबई| Last Modified सोमवार, 27 एप्रिल 2020 (09:37 IST)
सध्या राज्यात कोरोनाचे संकट असताना एका चुकीच्या अफवेमुळे पालघरमध्ये जमावाकडून साधुंची हत्या करण्यात आली होती, यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. अशाप्रकारे संचारबंदीच्या काळात जमावाकडून साधुंची हत्या होणे योग्य आहे का? कायदा आणि सुव्यवस्था कोणा एकाच्या हातात आहे का? हा प्रकार घडला तेव्हा पोलीस काय करत होते? एकूणच पालघर हत्याकांडातील सर्व घटनाक्रम विचार करायला लावणारा आहे, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

भारतात सर्वचजण भारतमातेची लेकरे आहेत. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. दोन्ही बाजूंनी भीती आणि द्वेष पसरवला जाऊ नये. विवेकपूर्ण आणि जबाबदार विचार करणाऱ्यांनी आपापल्या समुदायाला यापासून वाचवले पाहिजे. तसे झाले नाही तर देशात काय घडेल, असा सवाल मोहन भागवत यांनी यावेळी
उपस्थित केला.

दरम्यान, लॉकडाऊन असल्याने रात्री आडरस्त्याने जाण्याचा मृत्यू झालेल्य् साधूंचा प्रयत्न होता. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी हे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात असताना जमावाने त्या तिघांना ठेचून मारले होते. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अखेर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) सोपवला होता.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

ऑमिक्रोनच्या सब व्हेरियंट BA.4 चे दुसरे प्रकरण देशात आढळले

ऑमिक्रोनच्या सब व्हेरियंट BA.4 चे दुसरे प्रकरण देशात आढळले
अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ऑमिक्रोनच्या BA.4 सब-व्हेरियंटने भारतातही दार ठोठावले ...

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 87: अझोव्हत्सल प्लांटवर संपूर्ण ...

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 87: अझोव्हत्सल प्लांटवर संपूर्ण विजयाची रशियाची घोषणा
रशिया युक्रेन युद्धाचा आज 87वा दिवस आहे. आजच्या दिवसाचे महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊया. ...

हळदीच्या कार्यक्रमाला जाताना कारचा अपघात 8 ठार 5 जखमी

हळदीच्या कार्यक्रमाला जाताना कारचा अपघात 8 ठार 5 जखमी
धारवाड जवळ झालेल्या कार अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या ...

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 311 नवीन रुग्ण, मुंबईत 231 ...

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 311 नवीन रुग्ण, मुंबईत 231 रुग्ण आढळले
शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 311 नवीन रुग्ण आढळून आले, ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण ...

आई आणि गर्भवती लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केली

आई आणि गर्भवती लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केली
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे एका विधवा महिलेने आपल्या गर्भवती लेकीसह गळफास घेऊन ...